Geography, asked by dhanajichavan128, 1 month ago

अंतर्राष्ट्रीय वाररेषा कशास म्हणतात​

Answers

Answered by tanfizkadwaikar
0

अंतर्राष्ट्रीय वाररेषा कशास म्हणतात

Answered by IIUNKNoWNBoYII
1

Answer:

पृथ्वीवरील एखाद्या स्थानाचे पूर्व-पश्चिम अंशात्मक अंतर रेखांश या प्रमाणाने मोजले जाते. ... भौगोलिकदृष्ट्या +१८०० पूर्व व -१८००पश्चिम रेखांश हे एकच रेखावृत्त आहे ज्यास 'आंतरराष्ट्रीय वार रेषा' म्हटले जाते.

Similar questions