Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

(आ) ब्राझीलच्या अाग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? (अचूक पर्याय निवडा)
(i) केंद्रित
(ii) रेषाकृती
(iii) विखुरलेल
(iv) ताराकृती

Answers

Answered by fistshelter
21

Answer:

ब्राझीलच्या आग्नेय भागात केंद्रित वस्ती आढळून येते.

याची कारणे पुढीलप्रमाणे:

१) हा प्रदेश सुपीक जमिनीचा आहे. कॉफी उत्पादनासाठी हा प्रदेश योग्य आहे.

२) या प्रदेशात खनिजाचा मुबलक साठा आहे.

३) या ठिकाणी ऊर्जेचा अखंडित पुरवठा होतो.

४) येथील प्रदेशात वाहतुकीच्या सोयीदेखील चांगल्याप्रकारे विकसित झालेल्या आहेत.

५) मानवी जीवनास आवश्यक अशा मूलभूत सुविधा येथे आहेत.

Explanation:

Answered by pratikraut1497
1

Answer:

rrshakruti ttgg adhalte it is wrong

Similar questions