Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

(अ) वस्त्यांचेकेंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते.(अचूक पर्याय निवडा)
(i) समुद्रसान्निध्
(ii) मैदानी प्रदेश
(ii) मैदानी प्रदेश
(iv) हवामान

Answers

Answered by fistshelter
6

Answer: मानवी वस्त्यांचे केंद्रीकरण हे समुद्रसान्निध्य, हवामान, मैदानी प्रदेश या तिन्ही गोष्टींवर अवलंबून असते.

किनारी प्रदेशात मासेमारी, मिठागरे व तत्सम व्यवसाय करता येतात. एखाद्या प्रदेशातील हवामान हे मानवी तसेच इतर जैविक घटकांच्या जीवनमानासाठी पोषक असावे लागते. मैदानी प्रदेश हे गाळामुळे तयार झालेले आणि शेतीसाठी सुपीक असतात. हे प्रदेश मानवी वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी योग्य असतात.

Explanation:

Answered by chaitanyaishu31
5

Answer:

पाण्याचि उपलब्धता हे योग्य उत्तर आहे

Similar questions