India Languages, asked by anantasatpute, 3 months ago

आ) पुढील वाक्यतील कर्ता ,कर्म आणि क्रियापदे ओळखाः
१) तेजवंत फुटबॉल खेळतो.
२) शिक्षक कविता गातात.
३) निशा निबंध लिहिते.
४) डादा घरी आला.
५) सुरेश उद्या पुण्याला जाईल.​

Answers

Answered by Anonymous
6

Explanation:

कर्ता. कर्म. क्रियापद

1). तेजवंत. फुटबॉल. खेळतो

2) शिक्षक. कविता. गातात

3) निशा निबंध. लिहते

4) दादा. घरी. आला

5) सुरेश. पुण्याला. जाईल

Similar questions