Geography, asked by Maan638, 1 year ago

आंतरराष्ट्रीय १८०° रेखावृत्ता प्रमाणे सरळ का नाही?

Answers

Answered by gadakhsanket
5

★ उत्तर - आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ता प्रमाणे सरळ गेली असती तर ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भुभागावरून गेली असती .त्यामुळे तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते .शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते.त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा १८०° रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही.

धन्यवाद...

Similar questions