Hindi, asked by punamkchavan1, 23 days ago

आग लावणे वाक्यप्रचाराचा अर्थ व वाक्यात उपयोग

Answers

Answered by sureshsarangkar
4

Answer:

भांडण लाऊन देने

Explanation:

रमेश ने विजय आणी आजय मध्ये आग लावली

Answered by franktheruler
0

आग लावणे वाक्यप्रचाराचा अर्थ व वाक्यात उपयोग

आग लावणे -भांडण लावून देणे

शिखाने आशा आणि वीना मधे आग लावली.

वाक्य प्रचारांची इतर उदाहरणे

  • डोळे भरून येणे - डोळयात अश्रु येणे

मुलाचा आपल्या अाई आणि बाबांवर प्रेम

पाहून सर्वांचे डोळे भरून आले.

  • सोंन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे.

मोदी सरकार आली तर लोकाना वाटले आता

सोंन्याचे दिवस येणार .

  • साक्षर होणे - लिहिता आणि वाचता येणे .

भारतात आता वृद्ध लोकही साक्षर होतात .

#SPJ2

Similar questions