Geography, asked by harshit1351, 1 year ago

आकृती (अ) व (आ) मध्ये ब्राझीलमधील
वस्त्या दर्शवल्या आहेत. त्यांपैकी एक ॲमेझॉन नदीच्या
सखल प्रदेशात असून दुसरी किनाऱ्यावरील प्रदेशातील
आहे. या वस्त्यांच्या आकृतिबंधाचेनीट निरीक्षण करा.
आकृतिबंधांचा प्रकार ओळखा व त्यांचेदाट किंवा विरळ
वितरण यांवर भाष्य करा.

Answers

Answered by chirag7645
0

I hope this help you

Attachments:
Answered by Hansika4871
0

आपल्याला चित्र बघून २ गोष्टींमध्ये अंतर सांगायचे आहे. हे चित्र ब्राझिल या देशाच्या लोकांच्या वस्तीवर आधारित आहे. खालील प्रमाणे अंतर मला या दोघांमध्ये दिसून येतात.

१) अमेझॉन नदीच्या सखल प्रदेशात विखुरलेल्या (म्हणजे ही वस्ती पॅटर्न नाही अमलात आणत, कसेही पसरतात आणि घर बनवतात, एकटा, दोघे इत्यादी असे) स्वरूपाची वस्ती आढळते. याउलट, साओ पाउलो शहराच्या किनारी भागात केंद्रित (म्हणजे एकत्र राहणारी) स्वरूपाची वस्ती आढळते.

२) अमेझॉन नदीच्या सखल प्रदेशात विरळ स्वरूपाची वस्ती आहे तर याउलट, साओ पाउलो शहराच्या किनारी भागात दाट स्वरूपाची वस्ती आहे.

Similar questions