Geography, asked by Pavan6404, 1 year ago

दोन्ही देशांच्या लोकसंख्येच्या घनतादर्शक नकाशांची सूची अभ्यासा. त्यामध्ये कोणता फरक आढळतो
ते पहा. कोणता निष्कर्ष काढता येईल?

Answers

Answered by Hansika4871
0

कुठच्या दोन देशांच्या लोकसंख्येचा घनता दर्शक अभ्यास करायचा आहे हे प्रस्नामध्ये नमूद केले नाही आहे.

तरी मी एक उदाहरण दिले आहे. सध्याच्या काळात लोकसंख्या खूप वाढत चालली आहे. लोकसंख्या घनता म्हणजे इंग्लिश मध्ये पोपुलेशन देंसिटी. म्हणजेच एका स्क्वेअर किलोमीटर किती लोक राहतात हे याने समजून येते.

सध्या भारत देशात ४१६ लोक/स्क्वेअर किलोमीटर असे आहेत. भारताचा नंबर ३१स्त येतो (यादीत)

तर चीन मध्ये १४५ लोक/स्क्वेअर किलोमीटर राहतात.

याचा अर्थ असा नाही की भारतात लोकसंख्या जास्त आहे, ह्याचा अर्थ असा होतो की भारतात लोकांना राहायला जागा कमी आहे (कारण चीन चा अरिया सर्वात मोठा आहे आणि तो सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे)

चीन चे क्षेत्र फळ मोठे आहे (भारताच्या तुलनेत)

Similar questions