Geography, asked by vishbk1522, 1 year ago

भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे. अशीच परिस्थिती भारतातील सर्व राज्यांमध्ये आहे का ते
शोधा.

Answers

Answered by Hansika4871
20

भारत देशात लोकसंख्या वाढत चालली आहे. सेक्स रतिओ म्हणजे पुरुषांची संख्या प्रत्येक १०० महिला मागे. भारताचा सेक्स रतिओ १०७.४८ आहे म्हणजेच १०७.४८ पुरुष प्रत्येक १०० महिला असा हिशोब आहे म्हणजेच भारतात पुरुषांची संख्या महीलां पेक्षा जास्त आहे.

ह्याचा दुसरा अर्थ असा आहे की ९३० महिला पर १००० पुरुष.

२०११ च्या सेंसुस प्रमाणे ९४३ महिला पर १००० पुरुष अशी होती. गावच्या भागात ही संख्या ९४९ महिला पर १००० पुरुष पण पोचते.

गावच्या भागात २१८१३२६४ जास्त पुरुष आहेत आणि शहरात १३८७२२७५ अशी संख्या आहे.

१९०१ मध्ये सेक्स रतिओ सर्वात अधिक होता (९७२)

अश्या प्रकारे सगळ्या राज्यांची लोकसंख्या वरती सांगितली आहे.

Similar questions