विवेचन लक्षात घेता भारतातील लोकसंख्येबाबत आपण कोणता विचार करायला हवा? आपल्या मनुष्यबळाचा सुयोग्य वापर कसा करता येईल? स्त्रियांचे प्रमाण वाढेल व जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता येईल याबाबत प्रत्येकी दोन ते तीन वाक्येलिहा.
Answers
भारत देशात लोकसंख्या वाढत चालली आहे. सेक्स रतिओ म्हणजे पुरुषांची संख्या प्रत्येक १०० महिला मागे. भारताचा सेक्स रतिओ १०७.४८ आहे म्हणजेच १०७.४८ पुरुष प्रत्येक १०० महिला असा हिशोब आहे म्हणजेच भारतात पुरुषांची संख्या महीलां पेक्षा जास्त आहे.
ह्याचा दुसरा अर्थ असा आहे की ९३० महिला पर १००० पुरुष.
२०११ च्या सेंसुस प्रमाणे ९४३ महिला पर १००० पुरुष अशी होती. गावच्या भागात ही संख्या ९४९ महिला पर १००० पुरुष पण पोचते.
अश्या प्रकारे सगळ्या राज्यांची लोकसंख्या वरती सांगितली आहे.
वाढती लोकसंख्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण लोकांमध्ये आम्ही दोन आमचा एक असा विचार पसरवायला पाहिजे. एका परीवरामध्ये एक मुलगा/मुलगी जन्माला आली आणि जर ह्यावर नियंत्रण कायम राहिले तर जन्मदर लगेच घसरेल. पण लोकसंख्या वाढली तर मनुष्यबळ वाढेल आणि एका कामासाठी भरपूर डोकी लागतील (ह्यात फायदा पण आहे आणि नुकसान देखील, फायदा - रोजगाराचे धंदे मिळतील, तोटा - कमी नौकर्या, कमी पगार, वाढती गर्दी इत्यादी)