२. आकृती पूर्ण करा.
1. अभ्यास म्हणजे काय-
1.
2.
Answers
Answered by
9
Answer:
1) मनापासून समजून-उमजून सातत्यानं केली जाणारी उजळणी म्हणजे अभ्यास..
2) जिज्ञासा आणि निरीक्षणातून प्रश्न विचारत घडणारा संवाद म्हणजे अभ्यास..
3)विचार आणि कृतीतून चुकत शिकत होणारे प्रयत्न म्हणजे अभ्यास..
Similar questions