(४) आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा
(अ) आप्पांचे शिक्षणप्रेम- .................
(अा) स्वच्छता- .....................
Answers
Answered by
13
आ .शाळेच्या एकाही पुस्तकावर धूळ दिसत नाही.
अ.आप्पा शिक्शक जे शिकवयाचे ते शाळेच्या खिडकीतून ऐकायचे.
अ.आप्पा शिक्शक जे शिकवयाचे ते शाळेच्या खिडकीतून ऐकायचे.
Answered by
6
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील 'अप्पांचे पत्र - अरविंद जगताप' या पाठातील आहे.
★ आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा -
(अ) आप्पांचे शिक्षणप्रेम -
उत्तर- मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात, ते खिडकीतून ऐकत असतो.
(अा) स्वच्छता -
उत्तर- आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो.
धन्यवाद..."
Similar questions
English,
6 months ago
Accountancy,
6 months ago
India Languages,
1 year ago
Biology,
1 year ago
Biology,
1 year ago