India Languages, asked by khansumaiya872, 1 year ago

(३) मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.
(अ) ...................
(अा) ...................

Answers

Answered by Mandar17
7

"नमस्कार,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'आश्वासक चित्र - नीरजा' या कवितेतील आहे. या कवितेत नीरजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे चित्र रंगवले आहे.


★ मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा -

(अ) उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन येऊन पडतो तिच्या ओंजळीत.

(अा) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील?


धन्यवाद..."

Answered by ksk6100
1

(३) मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.  

उत्तर:- मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या ओळी  "आश्वासक चित्र" या नीरजा या कवियत्रींच्या वर्ग १० वी "कुमारभारती" या पुस्तकातील प्रस्तुत कवितेतील आहे. या कवितेत कवीयत्रीने लहान मुलांच्या खेळातून स्त्री-पुरुष समानतेचे वर्णन केले आहेत .  

अ )  'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील?'

आ) 'उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. '

Similar questions