India Languages, asked by Shaikhsami916, 1 year ago

आधुनिक आवर्तसारणीचे निरीक्षण करून hello

Answers

Answered by Anonymous
3
 \huge\mathfrak {Answer:-}

आवर्तसारणी  ही रासायनिक मूलद्रव्यांना तक्त्याच्या रूपात दर्शवण्याची एक पद्धत आहे. मूलद्रव्यांना कोष्टकरूपात दाखवण्याच्या काही पद्धती जुन्या काळी प्रचलित होत्या

या पद्धतींद्वारे केली जाणारी मांडणी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करता येत नसे.

इ.स. १९१३ मध्ये हेनरी मोस्ले या ब्रिटिश शास्त्रज्ञाने असे शोधून काढले की, अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म नसून, तो अणुअंक हा आहे.

मोस्लेने मेंडेलीवच्या सारणीत अणुअंकानुसार मूलद्रव्यांची फेरमांडणी केली आणि आज वापरली जाणारी आधुनिक आवर्तसारणी तयार केली.

 \huge{Be\:Brainly} ❤️
Answered by ans81
2
HEY MATE HERE IS YOUR ANSWER


जागतिकीकरणानंतरच्या गेल्या १५ वर्षांत कृषी क्षेत्रवगळता जीवनातील सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाने प्रचंड मुसंडी मारली आहे. सेवा क्षेत्र, बांधकाम व्यवसाय, वाहतूक, वैद्यकीय व्यवसाय, सरकारी कार्यालये आदींसह अनेक क्षेत्रांत हा बदल दिसू लागला. शेतकऱ्यांच्याही हाती मोबाइल आले, सधन असतील तर घरीच संगणक व इंटरनेटही विजेच्या वेळापत्रकानुसार हळूहळू चालू लागले, पण शेतीतील तांत्रिक प्रगतीचे काय झाले? नेमक्या याच काळात भारतातील कृषी संशोधनाच्या प्रगतीचा वेग मंदावला, की हे संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेनासे झाले
Similar questions