Hindi, asked by Dictator8138, 1 year ago

आयुर्वेदिक औषधियों की माँग करता पत्र

Answers

Answered by harshusapkale143
34

दिनांक १४/१०/२०१९

नाव:- मोहित भगवान बडगुजर

पत्ता:- शाहूनगर ,रॉयल पॅलेस शेजारी,

जळगाव.-४२५००१.

माननीय व्यवस्थापक,

(पतंजली आयुर्वेदिक जळगाव),

विषय:- आयुर्वेदिक औषधांची मागणी करणेबाबत.

महोदय,

मी जळगाव शहरातील रहिवासी असून बरेच दिवसांपासून रोगाने त्रस्त आहे. आपल्या औषध कंपनीची जाहिरात मी बघितले व त्यावरून तुम्हाला असे पत्र लिहीत आहे.मला सर्व डॉक्टर्सनी आयुर्वेदिक औषधे घ्यायला नाही लावले आहे परंतु आपल्याकडे एक विश्वासाची नजर म्हणून मी माझ्या आजारावर औषधी म्हणून आपल्याकडून काही औषधे ची मागणी करत आहे त्या औषधी त्वरित पाठवाव्या व सोबत बिल पाठवावे जेणेकरून मी त्वरित आपणास त्याचे योग्य मूल्य देऊ शकतो.

औषधांची नावे:-

१. पतंजली हर्बल फेस वॉश

२. पतंजली ऑरेंज फ्लेवर फेस वॉश

३. पतंजलि शुद्ध गाय का देसी घी

४. पतंजलि एलोवेरा निम फेस वॉश

५. पतंजली टूथपेस्ट

६. पतंजली डायबिटीस स्पेशल

इत्यादी औषधी त्वरित खाल वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा विषयी आपणास विनंती करतो.

आपला विश्वासू,

मोहित बडगुजर.

Similar questions