अचूक पर्याय निवडा: औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही?(i) पाणी(ii) वीज(iii) मजूर(iv) हवा
Answers
Answered by
6
plz mark me as brainlist
IV) hawa
IV) hawa
Answered by
2
अचूक पर्याय vi) हवा हे आहे.
औद्योगिक विकासावर हवा हा घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही.
औद्योगिक विकास अर्थात उद्योगाद्वारे झालेलं विकास. एकदा उद्योग सुरु करायचं म्हणजे त्या जगाची पूर्णतः माहिती असावी लागते. त्या जागेमध्ये उद्योगासाठी लागणारे घटक उपलब्ध आहेत की नाही हे जाणून घेणे आवश्यक असते. उद्योगासाठी पाणी ही गरज असते. विजेशिवाय मशीन काम करणार नाही आहे मजूर असल्याशिवाय काम पुढे सारकणार नाही. ह्या तीन घटकांचा उद्योगिक विकासावर प्रत्यक्ष परिणाम होतो.
पण हवा कशी आहे, ह्या गोष्टीचा उद्योगावर प्रत्यक्ष परिणाम होत नाही.
Similar questions