Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

भौगोलिक कारणे द्या: साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो.

Answers

Answered by brainlylover77
25

१)जर देशातील लोक साक्षर असतील तरच देशाची प्रगती होते.

२)लोक साक्षर असतील तरच त्यांना काय बरोबर आणि काय वाईट हे समजू शकते.

त्यामुळे साक्षर लोक देशात असतील तर देशाच विकास नक्की होतो.

Similar questions