Geography, asked by aratirevansidhakokar, 4 months ago

अचूक पर्यायसमोरील चौकटीस । खूण करा.
1. ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते.
i) केंद्रीत ii) रेषाकृती iii) विखुरलेली iv) ताराकृती
2. क्षेत्रभेटी दरम्यान मुलाखत घेण्यसाठी ची आवश्यकता असते.
i) मोजपट्टी
ii) होकायंत्र
iii) टेप
iv) नमुना प्रश्नावली
3. अरवली पर्वताच्या पायथ्याशी
i) बुंदेलखंड पठार आहे
ii) मेवाड पठार आहे
iii) माळवा पठार आहे
iv) दख्खनचे पठार आहे
4. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कोणत्या व्यवसायावर जवलंबून आहे.
1) प्राथमिक
iii) तृतीयक
iv) चतुर्थक
ii) द्वितीयक​

Answers

Answered by surajgunjal1947
2

Answer:

केंद्रीत, नमुना प्रश्नावली

मेवाड पठार आहे तृतीयक

Answered by gowalau80
0

Explanation:

4. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कोणत्या व्यवसायावर जवलंबून आहे.

1) प्राथमिक

iii) तृतीयक

iv) चतुर्थक

ii) द्वितीयक

Similar questions