Advantages and disadvantages of computer in marathi
Answers
Answered by
15
I can give it in english that is okk
Answered by
66
नमस्कार मित्रा,
★ संगणकाचे फायदे -
1. कामे लवकर होतात
2. संगणकाला आरामची गरज नसते
3. भरपूर माहिती पाठवता येते
4. संपर्क साधने सोपे झालय
5. नियमित सगळे काम होते
6. संशोधनासाठी उपयोग
★ संगणकाचे तोटे -
1. आरोग्यची हेळसांड होते
2. डोळ्याना त्रास होतो
3. प्राइवसी राहत नाही
4. निसर्गावर परिणाम होतो
5. संगणक स्वतः काम करू शकत नाही
6. सायबर गुन्हे होतात
धन्यवाद...
Similar questions