Science, asked by biology3571, 1 year ago

अणुकेंद्रक अस्थिर आहे असे केव्हा म्हणतात?

Answers

Answered by shmshkh1190
16

Answer:

अणू हा प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन चा मिळून बनलेला असतो. अणू केंद्रकात प्रोटॉन न्यूट्रॉन असतात.  

प्रोटॉन हा धनप्रभारीत तर न्यूट्रॉन हा प्रभाररहित असतो.  

विरुद्ध प्रभार असणारे कण एकमेकांना आकर्षित करतात  तर सारखाच प्रभार असणारे प्रोटॉन एकमेकांवर प्रतिकर्षित करत असतात.

या प्रोटॉन कणांना एका ठिकाणी बांधून ठेवण्यासाठी जे बल काम करते त्याला 'बाइंडिंग बल' असे म्हणतात.  

काही अणूमध्ये हे बल प्रोटॉन कणांना एकत्र ठेवण्यासाठी पुरेसे असते त्या अणूला स्थिर अणू म्हणतात.

तर काही अणूमध्ये हे बल दुर्बल असते त्या अणूचा अणुकेंद्रक अस्थिर आहे असे म्हटले जाते.    

Similar questions