Economy, asked by khaparepriyanka909, 2 months ago

अपुग हैद्राबाद, नाशिक, नागपूर​

Answers

Answered by sandipthete3
7

Answer:

हैदराबाद हे शहर तेलंगणा राज्याची राजधानी म्हणून ओळखले जाते.

नाशिक हे शहर एक सुंदर वातावरणातील आणि नाशिक मध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे त्रिंबकेश्र्वर या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे.

नागपूर हे शहर महाराष्ट्राची उपाजधानी म्हणून ओळखले जाते, आणि नागपूर ची संत्री खूप प्रसिद्ध आहे.

Similar questions