Geography, asked by surbhiarora3073, 1 year ago

अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे?

Answers

Answered by gadakhsanket
46
★ उत्तर - अर्थशास्त्र ही संज्ञा ऑइकोनोमिया ( OIKONOMIA) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.
याचाच अर्थ ' कौटुंबिक व्यवस्थापन 'असा आहे.
कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यांत बरेचसे साम्य आहे.
वेळ, पैसा, श्रम,भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा , हे अर्थशास्त्रामुळे समजते .विविध साधनांचा वापर करून लोकांच्या अमर्याद गरज कशा भागवल्या जातात,याचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो.

व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला.

धन्यवाद....
Answered by kshripad144
2

Answer:

अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे?

___________________________________

उत्तर :- OIKONOMIA या शब्दापासून अर्थशास्त्र ही संज्ञा बनली आहे.

plz like kelya shivay jau naye..

Similar questions