AREEM
Page
Date
स्वामत कृती:
(3)
तुम्टी शहाणे आहत या वाक्यातील शिवलो' या शब्दाचा अर्थचरा लिहा:
Answers
Answered by
3
Explanation:
शहाणे या शब्दातून दोन अर्थछटा निर्माण होतात. पहिल्या शहाण्याचा अर्थ सुज्ञ, समजुतदार असा होतो . सारासार विचार करून बुद्धीचा वापर करणाऱ्या लोकांसाठी 'शहाणे'हा शब्दप्रयोग केला जातो. तर दुसर्या 'शहाण्याचा' अतिशहाणा असा होतो. स्वतःला हुशार समजून बढाई मारणऱ्या किंवा आगाऊ स्वभावाच्या मनुष्यास 'अतिशहाणा' असे म्हटले जाते...
Answered by
0
Answer:
please ask again again again again
Similar questions
Business Studies,
3 months ago
World Languages,
3 months ago
Math,
5 months ago
Physics,
1 year ago
Math,
1 year ago