India Languages, asked by kunal6088, 1 year ago

autobiography of a bench in marathi

Answers

Answered by smartkarthik37
8
hope this helps you dear ☺️☺️☺️☺️☺️
Attachments:

kunal6088: ghanta
Answered by AadilAhluwalia
89

शाळेतील बाकाची आत्मकथा

मी तुमचा शाळेत होतो, आठवतंय का?

मित्र नाही मी, मी आहे तुमचा शाळेतील बाक. तुमची कोरलेले नावं अजूनही आहेत माझावर. खूप आठवणी जोडल्या आहेत तुमचा बरोबर.

माझावर पुस्तक ठेऊन तुम्ही शाळेत अभ्यास करत. माझावर नाव लिहायला तुम्हाला खूप आवडायचं. माझवर तुम्ही बासायचात आणि कधी कधी शिक्षा झाली की शिक्षक उभे ही करायचे माझावर. सध्या सुट्टी आहे ना शाळेची? म्हणून तुमची आठवण येतेय. लवकर या, मी वाट बघतो आहे.

Similar questions