' बापलेक ' या सामासिक शब्दाचा समास ओळखा
Answers
Answered by
14
Answer:
this question right answer is
व्दंव्द समास
Answered by
0
Answer:
द्वंद्व समास
Explanation:
समास -
ज्या वेळेस एखादा व्यक्ती बोलत असताना अनावश्यक शब्दांचा वापर टाळण्यासाठी काही जोडाक्षरांचा उपयोग करतो किंवा कमीत कमी शब्दांचा वापर करून जास्तीत जास्त माहिती देतो त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात.
द्वंद्व समास -
या समाजामध्ये दिलेल्या शब्दातील दोन्ही पदे किंवा शब्द हे महत्त्वाचे असतात म्हणून याला द्वन्द्व समास असे म्हणतात .
दिलेला शब्द बापलेक या शब्दाचा विग्रह बाप आणि लेक असा होतो.
बापलेक या शब्दांमधील बाप आणि लेख हे दोघे शब्द तेवढेच महत्त्वाचे आहेत म्हणून याला द्वंद्व समासाचे उदाहरण असे म्हणता येईल.
Similar questions