Geography, asked by sarvesh00007, 8 months ago

ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्ये कडील भागात पॅराग्वे - पॅराना या नद्यांच्या मैदानी प्रदेश आहे *

Answers

Answered by gauri2218
4

Answer:

बरोबर आहे.....

Explanation:

ब्राझील मधील मैदानी प्रदेश दोन विभागात दिसून येतो. उत्तरेकडील अॅमेझोन खोर्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना भाग.

Answered by akankshapatil610
0

Ans: Right

उत्तर : हे विधान बरोबर आहे .

Similar questions