ब्राझीलमधील काेणती वने भारतात आढळतात?
Answers
Answered by
6
१) वड
२) बाभुळ
३) शिसव
Answered by
2
Answer: भारतातील भौगोलिक विविधता आणि प्रचंड लोकसंख्या यांमुळे येथील वने अमेझॉनच्या वनांप्रमाणे एकसंध न आढळता तुकड्या तुकड्यांत विभागलेली आढळतात.
ब्राझीलमधील अमेझॉनचं जंगल हे मुख्यतः घनदाट पर्जन्यवनांचं असून अमेझॉन नदीच्या बाजूने विस्तारलं आहे. पर्जन्यवनांचं वैशिष्ट्य म्हणजे तेथे वर्षभर पाऊस पडत असतो. अशीच पर्जन्यवने भारतातसुद्धा आढळतात.
ब्राझीलची वने आणि भारतीय वने हे दोन्ही प्रदेश जरी उष्ण कटिबंधात येत असले तरीही तापमान, आर्द्रता, भौगोलिक रचना, सागर प्रवाह आणि इतर कारणांमधील भिन्नतेमुळे तेथील जैवविविधतेमध्ये फार फरक आहे.
Explanation:
Similar questions