कोणत्या देशात विषुववृत्तीय वने अधिक आढळतात? त्याचे कारण काय असावे?
Answers
Answered by
10
ब्राझील देशात विषुववृत्तीय वने अधिक आढळतात कारण ब्राझील मधून विषुववृत जाते.
Answered by
6
Answer: विषुववृत्तीय वने ब्राझील या देशात अधिक प्रमाणात आढळून येतात याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
१) ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते.
२) त्यामुळे तेथे भरपूर सूर्यप्रकाश असतो आणि सतत पाऊस पडतो. यांमुळे येथील झाडे झपाट्याने वाढतात.
३)या भागातील वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो.
४) घनदाट जंगल आणि भरपूर जैवविविधता यांमुळे येथे मानवी हस्तक्षेप कमी प्रमाणात होतो त्यामुळे वृक्षवाढीस अडथळा येत नाही.
Explanation:
Similar questions