भारतातील काेणती वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत?
Answers
Answered by
1
हिमालयीन वने आढळत नाही
Answered by
1
Answer: भारतात प्रामुख्याने पानगळी वने आढळतात. पानगळी वनांतील बहुतांश वृक्षांची पाने ठराविक ऋतूमध्ये गळून पडतात.
भारतातील भौगोलिक विविधता, प्रचंड लोकसंख्या यांमुळे भारतीय वने ब्राझीलमधील वनांसारखी एकसंध न राहता वेगवेगळ्या क्षेत्रांत विभागली गेली आहेत. त्यामुळेच भारतात क्षेत्रागणिक वनस्पती आणि वन्यजीव यांत विविधता आढळून येते.
भारतातील उष्ण कटिबंधिय पानगळी वने आणि हिमालयीन पर्वतीय जंगले ब्राझीलमधे आढळत नाहीत.
Explanation:
Similar questions