Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

ब्राझीलमधील कोणत्या भागातील वेळ इतर विभागांपेक्षा पुढे आहे?

Answers

Answered by fistshelter
6

Answer:

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १० वी च्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील पान क्र. ६६ वर एक नकाशा दिलेला आहे. हा ब्राझीलच्या प्रमाणवेळेचा नकाशा आहे.

ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. त्यामुळे तेथे एकूण ४ प्रमाणवेळा निश्चित केल्या गेल्या आहेत. त्याला अनुसरून तेथे चार वेगवेगळे 'काल विभाग' केलेले आहेत. ब्राझीलमधील अति पूर्वेकडील पोन्टो दो सेक्सास या भागातील वेळ इतर विभागांपेक्षा पुढे आहे.

Explanation:

Similar questions