ही वेळ इतर विभागांपेक्षा किती मिनिटांनी पुढे आहे?
Answers
Answered by
2
Answer: ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. त्यामुळे तेथील लोकजीवनाच्या सोयीसाठी ४ प्रमाणवेळा निश्चित केल्या गेल्या आहेत. त्यानुसार तेथे चार वेगवेगळे 'काल विभाग' केलेले आहेत. हे विभाग जागतिक प्रमाणवेळेच्या अनुक्रमे २, ३, ४ आणि ५ तासांनी मागे आहेत.
ब्राझीलमधील अति पूर्वेकडील पोन्टो दो सेक्सास या भागातील वेळ ही इतर विभागांंतील वेळेपेक्षा सुमारे दोन तासांनी पुढे आहे.
Explanation:
Similar questions