भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त कोणते?
Answers
भारतीय मानक समय (संक्षेप में आइएसटी) (अंग्रेज़ी: Indian Standard Time इंडियन् स्टैंडर्ड् टाइम्, IST) भारत का समय मंडल है, एक यूटीसी+5:30 समय ऑफ़सेट के साथ में। भारत में दिवालोक बचत समय (डीएसटी) या अन्य कोइ मौसमी समायोग नहीं है, यद्यपि डीएसटी 1962 भारत-चीन युद्ध, 1965 भारत-पाक युद्ध और 1971 भारत-पाक युद्ध में व्यवहार था।[1] सामरिक और विमानन समय में, आइएसटी का E* ("गूंज-सितारा") के साथ में नामित होता है।[2]
भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त मिर्झापूर शाहरावरून ८२.५° पूर्व जाणारे रेखावृत्त आहे.
◆भारताची प्रामाणवेळ ही उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर शाहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरील असलेल्या वेळेनुसार ठरवली जाते.
◆या ८२.५° पूर्व रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाणवेळ म्हणून ओळखली जाते.
◆ही वेळ ग्रीनविच सरासरी वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे.
◆भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश एकाच टाईम झोनचे(वेळ क्षेत्र)अनुसरण करतात.