ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. (भौगोलिक कारणेलिहा)
Answers
Answered by
8
Describe about differences between the Rekhachitra and Pratikriti chitra............................
Answered by
85
उत्तर :-
१) ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही.
२) या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते.
३) या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत.
त्यामुळे, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
Similar questions