benefits of exam in marathi
Answers
Answered by
0
Explanation:
परीक्षा म्हणजे कसोटी. परीक्षा दिल्याने पुढील फायदे होतात.
१) आपल्या आपली क्षमता कडते की आपण किती अभ्यास करतो व किती नाही करत.
२) आपल्याला आपल्या चुका समजतात.
३) कोणत्या गोष्टीत पण उत्तीर्ण म्हणजेच चांगले आहोत व कोणत्या गोष्टीत आपण अनुत्तीर्ण म्हणजेच कमी आहोत कुठेतरी असे आपल्याला परीक्षेच्या माध्यमातून कळते .आयुष्यात या दोन गोष्टी आपल्याला माहित असल्या तर आपण जिथे उत्तीर्ण होतो त्या क्षेत्रात आपण आपलं करिअर घडू शकतो व जिथे आपण अनुत्तीर्ण आहोत तिथे कोणत्या कारणामुळे आपण अ यशस्वी आहोत हे जाणून घेऊन आपण त्या क्षेत्रात उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करू शकतो.
Similar questions