Hindi, asked by chriprahradhakumay, 1 year ago

बघुया कोण हुशार आहे ग्रुपमध्ये जो कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर कॉपी करुन पास झालेले नसेल सर्वांना ....Best Of Luke हुशार कोणऐका मानसाचे चार अक्षरी नाव काय?ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नावदुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नावतिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नावव चारही अक्षर म्हणजे त्याचे नावसांगा पाहु ते नाव काय?

Answers

Answered by tejasmba
0

Answer – सीताराम

मानसाचे नाव आहे "सीताराम"

मानसाच्या बायकोचे नाव आहे सीता
मानसाच्या मुलीचे नाव आहे तारा
व मानसाच्या मुलाचे नाव आहे राम.
Similar questions