भांडवलशाही अर्थ व्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते?
Answers
Answered by
28
भांडवलशाही अर्थव्यवस्था मध्ये उत्पादन साधनांची मालकी आणि व्यवस्थापन सरकारकडे नसून खाजगी व्यवस्थापककडे असते.
Answered by
20
★ उत्तर - भांडवलशाही अर्थ व्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खासगी व्यक्तीकडे असते.
भांडवलशाही हा अर्थव्यवस्थेचा प्रकार आहे.
भडवलशाही अर्थ व्यवस्था- कमाल नफा मिळवणे, हा भांडवलशाही अर्थ व्यवस्थेतील मुख्य हेतू असतो.
उदा. जर्मनी, जपान ,अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी हि अर्थ व्यवस्था स्वीकारली आहेत.
अर्थ व्यवस्थेचे तीन प्रकार आहेत.
१)भांडवलशाही अर्थ व्यवस्था.
२)समाजवादी अर्थव्यवस्था - समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या। मालकीचे असतात.
३)मिश्र अर्थव्यव्यस्था या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते.
धन्यवाद

Similar questions