भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते?
Answers
भुकंपामुळे जमिनीला तडा जातो. त्यामुळे अनेक monument या जमिनी खाली पुरल्या जातात त्यामुळे मानावी जिवन विस्कळित hote
Answer:
भूकंप हा पृथ्वीवरील सजीवांची खूपच हानिकारक आहे
यामुळे जनजीवन विस्कळीत होते. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवित हानी होते.
जीवन अत्याव्यस्त होते, सरकारी इमारती घरे आणि रहिवासी इमारती जमीनदोस्त होतात.
यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जातो, भूकंप हा २ सेकंद ते २ मिनिटापर्यंत टिकतो. हा खूपच कमी कालावधी असल्याने प्राणी-मात्रांना विचार करायला वेळ मिळत नाही, मनुष्य-पशु याला बळी पडतात.
झाडे कोसळतात, पक्ष्यांचा अधिवास नष्ट होतो.
जमिनीला भेगा पडतात, त्यामध्ये रस्त्यांचे नुकसान होते, पूल कोसळतात.
दळणवळणावर मोठा परिणाम झाल्यामुळे हानी झालेल्या ठिकाणी वेळेवर मदत पोहचण्यास अडचणी निर्माण होतात. विजेचे खांब कोसळतात, सरकारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडून जाते.