Social Sciences, asked by shreyaa3382, 1 year ago

कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये कोणती ते लिहा.

Answers

Answered by OrangyGirl
7

Hey!! Here is your answer..

.

.

.

.

Please write the question in Hindi or English so that everyone could understand this and answer your questions..

Answered by gadakhsanket
33

★ उत्तर- कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये

कोकणरेल्वे १९९८ साली सुरु झाली.

१) या रेल्वेचा मार्ग ७६०किलोमीटर लांबीचा असून गोवा,कर्नाटक,केरळ आणि महाराष्ट्र या चार राज्यांना जोडणारा आहे.

२)या मार्गावर एकूण बारा बोगदे असून त्यातील कारबुडे येथील बोगदा ६.५किलोमीटर लांबीचा आहे.

३)१७९ मोठे आणि १८१९ छोटे पूल असून त्यांपैकी होनावरजवळील शरावती नदीवरील पूल २०६५.८मीटर लांबीचा पूल आहे.४)रत्नागिरीजवळीलपनवल नदीवरील ६४मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आहे.

५)दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.

धन्यवाद...

Similar questions