भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा.(अ) पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो .(आ) भूपट्ट अचानक हलतात.(इ) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो .(ई) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.(उ) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.
Answers
Answered by
26
भूकंप हि एक विनाशकारी नैसर्गिक पण अनियमित आणि भूगर्भातून सुरु होऊन भूपृष्ठावर जाणवणारी क्रिया आहे. भूकंप एकदम होणारी क्रिया नसून ती क्रमवार होणारी क्रिया आहे. भूकंपाची क्रिया काहीशी अश्या प्रकारे घडते. (अ) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो (आ) पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो (ई) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात. (उ) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते. अश्या प्रकारे क्रमवार भूकंप घडून येतो.
Similar questions