फरक स्पष्ट करा: प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी
Answers
Answered by
16
प्राथमिक भूकंप लहरी यांना "P" लहरी म्हणतात. तर, दुय्यम भूकंप लहरी यांना "S" लहरी म्हणतात. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यास सर्वप्रथम प्राथमिक भूकंप लहरी भूपृष्ठावर पोचतात. तर, दुय्यम भूकंप लहरी भूभागातून उठल्यास अनेक खडकामधून होत नाभिकेंद्रापर्यंत पोचतात. प्राथमिक भूकंप लहरी द्रव्याच्या प्रावरणातून प्रवास केल्यास फक्त आपली दिशा बदलतात ह्याउलट दुय्यम भूकंप लहरी द्रवरुपाच्या प्रवर्णात शिरल्यास शोषल्या जातात. दुय्यम भूकंप लहरी ह्या प्राथमिक भूकंप लहरी पेक्षा अत्यंत विनाशकारी असतात.
Answered by
19
★ उत्तर - प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी यातील फरक अनुक्रमे खालीलप्रमाणे.
●प्राथमिक भूकंप लहरी
1)भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी सर्वप्रथम भूपृष्ठावर पोहोचतात.भूकंपनाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या रेषेत सर्व दिशांनी भूपृष्ठकडे अत्यंत वेगाने येणाऱ्या या लहरींना प्राथमिक लहरी म्हणतात.
2)या लहरींमुळे खडकांतील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने मागे पुढे होते.
3) या लहरी घन, द्रव व वायू या तिनही माध्यमातून प्रवास करतात.मात्र द्रवरूपातील प्रवरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो.
●दुय्यम भूकंप लहरी
1)प्राथमिक लहरींच्या नंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी म्हणतात त्या लहरी नाभीकेंद्रापासून चहुबाजुंना पसरतात.
2) या लहरींमुळे खडकातील कणांची हालचाल लहरींच्या दिशेने लंबरूप म्हणजे वर खाली होते.
3) या लहरी फक्त घनपदार्थांतून प्रवास करतात.
परंतु द्रवपदार्थांत शिरल्यावर त्या शोधल्या जातात.
धन्यवाद...

Similar questions
Math,
6 months ago
Math,
6 months ago
Geography,
1 year ago
Accountancy,
1 year ago
Math,
1 year ago