History, asked by kailassanp1985, 1 month ago

भूकंप लहरींचे किती प्रकार आहेत ​

Answers

Answered by dnyanu232006
19

Explanation:

ह्या भूकंप लहरी प्रामुख्याने ३ प्रकारच्या असतात. १) प्राथमिक लहरी २) दुय्यम लहरी ३)भूपृष्ठ. ह्या लहरींचे प्रकार स्पष्ट करूया.

Similar questions