भुकंप व ज्वालामुखी सारख्या आपतीजनक प्रक्रिया कोणत्या थरात घडतात?
Answers
e hatya skal ekdam ug do hdhw xiwbcbaif didn dne fjsjdnenjd ejdje fkeng din rbsibd s aicn
Answer:
पृथ्वीतील भूकवचामधील खडकांमध्ये विभंग निर्माण होऊन तुटलेल्या खडकांमध्ये घर्षण निर्माण होते. पृथ्वीवरील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होते. भूकंपामुळे पाळीव प्राण्यांना व मनुष्यांना जीवित हानी होते. भूकंपामुळे मातीचे घरे कोसळतात. शासकीय कार्यालय, इमारती, रस्ते यांचे भूकंपामुळे खूप नुकसान होते. भूकंपामुळे जैवविविधतेचे हेही नुकसान होते.
ज्वालामुखी ही एक पर्यावरणीय / नैसर्गिक आपत्ती आहे. अतिउष्णतेमुळे भूपृष्ठ मधील खडकावर चा दाब कमी होऊन खडक वितळते त्यामुळे शिलारस तयार होते. शिलारस याला भेगा पडल्यामुळे त्याचा साठा जमिनीवर होतो. त्यामुळे त्या शिलारसातील वायु वातावरणामध्ये मिसळले जातात. शीलारसामधून बाहेर पडलेल्या वायू चा. उपयोग बाष्पामध्ये भरपूर प्रमाणात असते.