Geography, asked by rajnan2252007dini, 9 months ago

भूकवचाचे दोन भाग कोणते ? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय ?​

Answers

Answered by sumit3535
2

Answer:

उत्तर -खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन भाग आहेत . जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे .

Similar questions