Music, asked by satyamingole47, 2 months ago

भुपाली रागा मध्ये कोणते दोन स्वर वर्ज आहे?​

Answers

Answered by yasinbelim7866
0

Answer:

या रागामध्ये 'मध्यम' व 'निषाद' हे दोन स्वर वर्ज्य असल्यामुळे या रागाची जाती औडव- औडव अशी होते. या रागाचा वादी स्वर 'गंधार' असून संवादी स्वर 'धैवत' आहे.

Similar questions