History, asked by vrsenthamizhan5912, 1 year ago

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार _______ येथे आहे. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) दिल्ली
(ब) कोलकाता
(क) मुंबई
(ड) चेन्नई

Answers

Answered by minal85
69
भारताचे राष्टीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे.
Answered by ksk6100
33

भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार _______ येथे आहे. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)

(अ) दिल्ली  

(ब) कोलकाता

(क) मुंबई  

(ड) चेन्नई  

उत्तर :-   भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे.

अभिलेखागार म्हणजे जुनी कागदपत्रे, जुने चित्रपट, दस्तऐवज, इत्यादी जतन करून ठेवण्याचे ठिकाण होय. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागारही असते.

Similar questions