History, asked by bhavnoor8439, 1 year ago

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक _______ हे होत. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम
(ब) विल्यम जोन्स
(क) जॉन मार्शल
(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

Answers

Answered by yash6253
26

the correct options is A

Answered by ksk6100
32

 भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक _______ हे होत. (अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)

(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम

(ब) विल्यम जोन्स

(क) जॉन मार्शल

(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

उत्तर:-  भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होत.

१८६० साली स्थापन झालेल्या 'भारतीय पुरातत्त्व सार्वेक्षण' या शासकीय खात्याचे अलेक्झांडर कनिंगहॅम हे पहिले सरसंचालक. भूसेनेचे मेजर जनरल म्हणून ते निवृत्त झाले. त्यांनि अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले. बोडख्या ग्रंथातील उल्लेख असलेल्या ठिकाणांचे उत्खनन आणि  संशोधनपर लेखन केले. त्यांनी भारतीय पुरातत्वाविषयक विविध शाखांतील संशोधनाचा पाया घातला.

Similar questions