History, asked by sandeepsharan7147, 1 year ago

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे?

Answers

Answered by ksk6100
27

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे?

उत्तर :- भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात खालील  बदल झाले आहेत.  

१) स्वातंत्रोत्तर काळात केंद्रात व राज्यात काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता, आता अनेक पक्ष स्थापन झाले आहेत.  

२) १९७७ साली सर्व महत्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले.  

३) त्यामुळे एक प्रबळ पक्ष पध्तीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्व आले.  

४) प्रादेशिक  केंद्रात महत्व येऊन आघाडी सरकार स्थिरावली

Answered by Anonymous
11

Explanation:

Similar questions