Sociology, asked by Zubairgul5340, 1 year ago

भारतात विविधतेतही एकता आढळते, कारणे दया.

Answers

Answered by faraz255
0

HELLO PUBG IM THE ONE WHO KILL U U R THE NEXT WHOME I WILL KILL UNDERSTAND U IDT TELLING ME ANYTHING I WILL KNOCKED IN TJE GAME OF PUBG AND KILL U IF PLAY PUBG PLS FOLLOW ME

Answered by halamadrid
1

भारतात विविधतेतही एकता आढळते, कारण:

●भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे,वेगवेगळ्या भाषा,विविध परंपरा, विविध सण साजरा करणारे लोक एकमेकांच्या भावना न दुखवता आनंदाने राहतात.

●प्राकृतिक आपत्तीच्या वेळी किंवा एखादे संकट आल्यावर आपल्या देशातील लोक एकमेकांना मदत करतात व एकमेकांच्या सोबत राहतात.

● भारतामधील लोक एकत्र आले आणि अन्यायाविरुद्ध लढले त्यामुळेच भारताला स्वतंत्र मिळाला. या कारणांंमुळे म्हटले जाते की भारतात विविधतेतही एकता आहे.

Similar questions