भारतीय अर्थव्यवस्थेची वैशीष्टेलिहा.
Answers
Answer:
भारत की अर्थव्यवस्था विश्व की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था है।[3] क्षेत्रफल की दृष्टि से विश्व में सातवें स्थान पर है, जनसंख्या में इसका दूसरा स्थान है और केवल 2.4% क्षेत्रफल के साथ भारत विश्व की जनसंख्या के 17% भाग को शरण प्रदान करता है।
विषय : भारतीय अर्थव्यवस्था वैशिष्ठे.
भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील तीसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जवळपास १९९१ पासून भारताची आर्थिक स्थिती प्रबळ होण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांना हे माहिती आहे की १९४७ च्या पूर्वी भारताला “सोने की चिडिया” अस म्हटलं जायचं. इंग्रजांच्या हातातून भारताचे शोषण झाल्या मुळे भारताची आर्थिक स्थिती डबघाईला पोहली होती असे म्हटले तरी चालणार. सर्वात वेगात वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या अनुसार चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक येतो.
भारतीय अर्थव्यवस्थेला लघुउद्योग, शेतकरी वर्ग, वाहतूक सेवा, पर्यटन सेवा, उद्योगधंदे आणि कारखाने है सर्व प्रबळ करण्यास मदत करतात. आपण सर्वास माहिती आहे की रुपया हे भारतातील एकमेव कायदेशीर चलन आहे. प्रगतिशील शहरातील एक मुंबई हे शहर भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबई या शहरात भारतीय रिझर्व बॅंक, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ह्या महत्त्वाच्या संस्थांची मुख्यालये आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेला प्रबळ करणाऱ्या स्टॉक एक्सचांगेच्या ३० मोठ्या संस्था भारताच्या मुंबई या शहरात आहे. आर्थिक प्रबळ ते मुळे उत्पादन, औषधनिर्माण, जैवतंत्रज्ञान, अतिसूक्ष्मतंत्रज्ञान, दूरसंचार, जहाजनिर्माण, विमाननिर्माण, आणि पर्यटन ह्या क्षेत्रांमधील भारताची क्षमताही वेगाने वाढताना दिसत आहे. सर्व भारतीय वासियांच्या साह्याने भारत हा जगातील सर्वात मोठ्या आर्थिक अर्थव्यवस्थेचा भाग बनला आहे.