भारतीय द्विकल्पातील शेवटचे टोक
Answers
Answered by
2
हे भारतातील सगळ्यात ओस पडलेल्या गावांपैकी एक आहे.
दरम्यान, धनुषकोडीला भुतांचे गाव म्हणून नवी ओळख मिळाली आहे. या गावात अंधार पडला की शुकशुकाट पसरतो. रस्त्यावरच काय तर गावातही कोणीच दिसत नाही. दिवसा देखील समुहाने फिरावे लागते. संध्याकाळच्या आत रामेश्वरम् येथे पोहोचावे लागते. कारण धनुषकोडी ते रामेश्वरम् मधील 15 किलोमीटरचा रस्ता अतिशय निर्मंनुष्य आणि रहस्यमयी आहे.
भुतांचे गाव म्हणून हजारो देश-विदेशातील पर्यटक धनुषकोडीला भेट देतात. भारतीय नौदलाने येथे एक चौकी उभारली आहे. धनुषकोडीमध्ये खोल आणि उथळ अरबी समुद्र पाहाता येतो. बंगालच्या खाडीत जाणारे
Similar questions